BREAKING NEWS
HEADLINE NEWS
आता पर्यंत एक क्लिकवर जातोय 4000 यूजरच्या मोबाइल मध्ये
Posted on: 20-06-2016
  • गर्जा महाराष्ट्र ऑनलाइन मिडिया,मुंबई

मुंबई : अगदी थोड्याच दिवसापूर्वी चालू करण्यात आलेले गर्जा महारष्ट्र या वृत्त समूहाचे "Android App"  जलद गतीने 3400 यूजरच्या मोबाइल मध्ये चालू आहे व् त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे, लवकरच ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रिय/आंतराष्ट्रीय तसेच राजकीय,शैक्षणिक,व्यापार ग्रामीण व् शहरी भागातील दर्जेदार व् अचूक बातम्यासाठी आम्ही प्रयन्त करू आणि  गरजेनुसार एप्लिकेशन मध्ये  फेरबदल व् नवनवीन अपडेट्ससह गर्जा महारष्ट्र न्यूज़ आपल्या सेवेमध्ये ठेवू व् जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल असा आमचा विश्वास आहे.


 श्री.अनिल महाजन-चेअरमन,गर्जा महाराष्ट्र न्यूज़  समूह

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक