BREAKING NEWS
HEADLINE NEWS
सेल्फीच्या चाहत्यांसाठी खुशखबर !
Posted on: 23-01-2017

मुंबई,

जबरदस्त फिचर्स सहीत लॉन्च होणारा V5 Plus हा स्मार्टफोन चाहत्यांच्या वाढत्या गरजेला पुरासा असा नक्कीच असणार आहे असे दिसून येत आहे.

कारण Vivo मोबाईल कंपनी आपल्या नवा V5 Plus हा स्मार्टफोन 23 जानेवारीला लॉन्च करणार आहे. यापूर्वी Vivo ने Vivo V5 Lite लॉन्च केला होता. पण, हा फोन विक्रीसाठी अद्यापही उपलब्ध झालेला नाही. त्यामुळं  सेल्फीच्या चाहत्यांसाठी  दोन्ही हॅन्डसेटमध्ये पॉवरफुल कॅमेरा दिला आहे. विषेश म्हणजे या स्मार्टफोनचा फ्रन्ट कॅमेरा बॅक कॅमेऱ्यापेक्षा अधिक दमदार आहे. सेल्फीच्या चाहत्यांसाठी हा हॅन्डसेट बेस्ट स्मार्टफोन असेल.

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक