BREAKING NEWS
HEADLINE NEWS
आजचे भविष्य
Posted on: 27-01-2017

मेष

आपल्या आर्थिक व्यवहारात कोणत्याहि दिरंगाई करु नका. नियोजित वेळेत काम करण्याचे बंधन पाळा. मनातील गैरसमजास प्राधान्य देऊ नका.आजच्या दिवशी किंचित विश्रांती घ्या .काही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा.

 

वृश्चिक

आपल्या कठोर कार्यप्रणालीने दुरावा निर्माण होईल. आपल्या अधिकाराचा सक्तिने वापर टाळा. सामंजस्य व सुसंवाद याने कामास न्याय द्या, तरच लाभ होईल.सामूहीक उपक्रम  आपल्यासाठी श्रेयस्कार ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे यासाठी त्यांच्या समोरील आपले सादरीकरण प्रभाशाली करा.

 

मिथुन

नोकरीधंद्यातील स्थान बळकट होईल. आपल्या प्रगतीस चालना देणारी ग्रहरचना आहे. आर्थिक लाभाने मनास समाधान लाभेल.आजचा दिवस आर्थिक कार्यांसाठी चांगला आहे पण काही देवाण-घेवाण करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील.

 

कर्क

नोकरीधंद्यातील वरिष्ठांची नाराजी कळीचा मुद्दा ठरेल. आपल्या अधिकाराचा सुयोग्य वापर करा. भावनिय विषयात गुंतू नका. आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. आज रात्री आपणास प्रेमात अत्यंत सुख मिळेल.

 

सिंह

आपल्या आर्थिकक्षमतेची मर्यादा ओलांडणे हिताचे ठरणार नाही. प्रगतीसाठी कोणताहि मध्यम मार्ग निवडू नका. मुलांच्या हितासाठि पैशाची तरतुद करा. आज आपण एखाद्या अधिकार्‍यामुळे असंतुष्ट राहाल. सहकाऱ्यांशी होणारे वैचारिक मतभेद टाळा.

 

कन्या

नोकरीधंद्यातील ताण वाढणार आहे. आपल्या हिताच्या कल्पना राबवण्यावर भर द्या. अकारण लष्करच्या भाक-या भाजु नका. आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्य वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू शकते.

 

तूळ

आपल्या कार्यशक्तिचा उत्साह वाढेल. मनातील योजनांना चालना मिळेल.आर्थिक लाभाचा योग आहे. आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आपला स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटू शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.

 

वृश्चिक

आर्थिक बोलणी सफल होतील. आपल्या अधिकारात वृद्धि होईल. विरोधकांना बुद्धिचातुर्याने माघार घेण्यास भाग पाडाल. अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. पैसा खर्च होईल. एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल.

 

 धनु

आर्थिक बोलणी सफल होतील. आपल्या अधिकारात वृद्धि होईल. विरोधकांना बुद्धिचातुर्याने माघार घेण्यास भाग पाडाल. अधिक श्रम करावे लागतील. पळापळ देखील अधिक राहील. आरोग्याची काळजी घ्या. पैसा खर्च होईल. एखाद्या मित्राशी झालेली भेट दिलासा देईल.

 

मकर

आपल्या हिताचा विचार करुन कामे करा. पोकळ आशावाद व सहकार्य तत्वाचा ज्वर होणार नाही याची काळजी घ्या. आपल्या पैशाचा योग्य विनियोग करा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्य करताना व वाहन चालवताना सावधान राहा. आर्थिक पक्षाबाबत सावध राहा.

 

कुंभ

आर्थिक व्यवहारात लाभ होईल. आपल्या मनावरील ताण कमी होईल. प्रगतीच्या नव्या मार्गाने प्रवास सुरु कराल. आज वादांमुळे आपणास निष्कारण ताण असल्याचा अनुभव येईल. कौटुंबिक पाठिंबा देखील मिळणार नाही. वाहने अधिक काळजीपूर्वक चालवा.

 

मीन

नोकरीधंद्यातील कामात काटेरी मुकूट आपणास परिधान करावा लागेल. विरोधकांना रोखण्यास सिद्ध व्हा. आपल्या कर्तत्त्वा चालना देणारा काळ आहे, तत्पर रहा. आर्थिक विषयांमध्ये आपले प्रयत्न आपणास यश मिळण्याचे कारण ठरतील. आपणास वरिष्ठ अधिकार्‍यांकडून समर्थन मिळेल. कला क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. आपणास नवे वाहन मिळण्याची शक्यता आहे.

  

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक