BREAKING NEWS
HEADLINE NEWS
रशियाच्या सर्वात सुंदर महिलेचे इंस्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स...
Posted on: 28-01-2017

मॉस्को,

रशियाची सर्वात सुंदर महिलेचा किताब आपल्या नावावर करणारी वेरा ब्रेजनेवा हिने हॉलिडेचे फोटोज शेयर केले आहेत. थायलँड हॉलिडेचे हे फोटोज वायरल होत आहेत. या फोटोजना फक्त एका दिवसात 2 लाख लाईक्स मिळाल्या आहेत. आपल्या माहितीसाठी हे की, याच महिन्यात मॅक्सिमा मोस्ट ब्यूटीफुल वुमनचा क्राउन तिने आपल्या नावावर कोरला आहे. इंस्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स...

 34 वर्षाच्या वेराचे इंस्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स आहेत आणि ती त्यांच्यासाठी आपले फोटोज शेयर करते. 
त्यांनी लो-कट बिकिनीत थाय हॉलिडेवरील फोटोज पोस्ट केले जे, खूपच वायरल होत आहेत. 
 ती मॉडेल असण्यासोबतच सिंगर सुद्धा आहे. आपल्या फिगरबाबत ती फॅन्सना म्हणते की, बॉडी शेपमध्ये ठेवणे खूपच मेहनतीचे काम आहे. 
 वेराने आपल्या फॉलोअर्सला म्हटले की, मी माझ्या वर्क आउटसोबत कोणताही समजोता करत नाही.  तिची स्टेफिना नावाची एक फॅन वेराच्या फिगरचे कौतूक करताना लिहते की, मी अशी बॉडी कशी मिळवू शकते.''
 दुस-या यूजरने लिहले की, मला वाटतेय की तू कमालच आहे आणि माझी बायको व्हावी असे वाटतेय. ''

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक