BREAKING NEWS
HEADLINE NEWS
दिवा लावल्याने वास्तुदोष कमी होतात
Posted on: 28-01-2017

घरामध्ये दररोज एक शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने वास्तुदोष कमी होतात. तसेच दिव्याच्या धुराने घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि पवित्रता वाढवण्यासाठी शास्त्रामध्ये विविध उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास लवकरच शुभफळ प्राप्त होतात.आणि घरातील वातावरण सुखमय रहाते.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक