BREAKING NEWS
HEADLINE NEWS
आजचे भविष्य
Posted on: 28-01-2017

मेष

कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात सकारात्मक बदल घडेल.

आपल्या मनातील गैरसमजाचे चक्रिवादळ थांबवणे शक्य होईल

वृषभ 

विनोदबुद्धीमुळे एखाद्या व्यक्तीला जिंकाल. मनातील शंका दूर होतील. 

मिथुन 

यश मिळविण्यासाठी  संकल्पनांमध्ये बदल करा.

नोकरीधंद्यात मतभेदाचे प्रसंग चातुर्याने टाळा. पैशाचा अपव्यय दूर करण्यास प्राधान्य द्या. 

कर्क

व्यस्त वेळापत्रक शीघ्रकोपी बनवेल. मिळकत क्षमता वाढू शकेल.

आज होणारा चंद्र गुरु शुभ योग हितकारक ठरेल. व्यावहारीक उलाढालीबाबत जागृत रहा.

सिंह

टीममधला सर्वात त्रासदायक व्यक्ती अचानक विचारी वाटू लागेल.

विरोधकांच्या हालचालींना वेग येणार होणार आहे. मान्यवरांची नाराजी दूर करण्यावर भर द्या.

तूळ 

तुम्ही आपल्या आर्थिक बाबतीत अति उदारपणे. राशीच्या चतुर्थातील चंद्र आपणास समस्याग्रस्त करेल. पैशाचा अपव्यय होईल, सावध रहा.

वृश्चिक

मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. योजना राबविण्यात अडचणी येतील.

प्रवास बोलणी कार्यसाधक ठरतील, मात्र आपल्या अधिकाराची लक्ष्मणरेषा ओलांडु नका.

मकर 

 अनपेक्षितरीत्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. माणसांची पारख करण्याचे कौशल्य विकसित करा.

कुंभ

नव्या तंत्राचा आणि कौशल्यांचा वापर करिअरमधील प्रगतीसाठी गरजेचा आहे. कौटूंबिक जीवनात मतभेदाचे मळभ निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मीन 

महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी अचानक विचार करून निर्णय घेऊ नका. आरोपप्रत्यारोप करणारे गप्प होतील. आपली जबाबदारी कठोरपणे पार पाडाल

कन्या

कोणत्याहि आव्हानाकडे दुर्लक्ष करु नका. मनाची संभ्रमावस्था दूर करा, वैचारिक कणखरता हाच गुण तारक ठरेल.

धनु

व्यावहारीक जीवनातील मतभेद वेळीच सोडवा. मात्र आपल्या तत्वनिष्ठ कार्यास तिलांजली देऊ नका.

 

 

 

 

 

 

 

  

 

 

 

 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक