BREAKING NEWS
HEADLINE NEWS
आजचे भविष्य
Posted on: 01-02-2017

मेष

कौटुंबिक प्रश्नांचे निराकरण होईल. मित्रांकडून सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थितीत सुधार होईल.अनुकूल स्थिती मिळेल.

वृषभ

नेहमीपेक्षा अधिक चांगले काही घडण्यासाठी आपणास आपल्या कामात एकाग्रता वाढवण्याची आवश्यकता आहे. वाद टाळा.

मिथुन

काही अडचणींनंतर यश मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती नरम-गरम राहील. आरोग्य उत्तम राहील व एखाद्या जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे.

कर्क

व्यापार-व्यवसायात आशानुरूप परिणाम मिळतील. आरोग्य उत्तम राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. प्रशासकीय कामे पूर्ण होतील.

सिंह

नवीन कार्याचे स्वरूप बनविण्यासाठी वेळ उत्तम. वेळेचे सदुपयोग केल्याने यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. आपल्या हातात आलेल्या संधी निसटू देऊ नका.

कन्या

कौटुंबिक विषयांमध्ये काळजी घ्या. नोकरदार व्यक्तींनी कार्यात सावधगिरी बाळगावी. वादादाची स्थिती टाळा. खर्च होईल.

तूळ

आपल्या नवीन व विविध विचारांनी आपण आपल्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना प्रभावित कराल. आपल्या कौटुंबिक तणावांचा समस्यांचा प्रभाव आपल्या कार्यावर होऊ देऊ नका.

वृश्चिक

महत्वाकांक्षा वाढतील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात अपेक्षेनुसार घडेल. घर जमीनसंबंधी व्यवहारात फायदा होईल.

धनु

यथायोग्य विचार करून कामे करा. कौटुंबिक विषयांसाठी वेळ उत्तम राहील. अधिकार क्षेत्रात स्थिती अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती आशाजनक राहील.

मकर

संमिश्र परिणामांचा दिवस. आर्थिक नुकसानाची शक्यता आहे. बेपर्वाई आपणासमोर अनपेक्षित प्रश्न उभे करेल.

कुंभ

आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील. व्यापार-व्यवसायात परिस्थिती मध्यम राहील. कोणत्याही प्रकारची जोखीम टाळा. संभाषणात सावगिरी बाळगा.

मीन

थोडी हुशारी आपल्यासाठी लाभदायक राहील. संभाषणात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रश्नांची सोडवणूक होईल. जोखिम असलेले कार्य टाळा.

 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक