BREAKING NEWS
HEADLINE NEWS
कोकोनट सरबत
Posted on: 01-02-2017

साहीत्य

एका शहाळ्याचे पाणी

२ बाटल्या सिट्रा

साखर

मीठ

लिंबाचा रस

बर्फाचा चुरा

कृती

प्रथम एका भांड्यात शहाळ्याचे पाणी, २-३ चमचे लिंबाचा रस,

चवीप्रमाणे साखर, मीठ व बर्फ घालून हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यावे.

प्यायला देताना या मिश्रणात सिट्रा घालून द्यावे.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक