BREAKING NEWS
HEADLINE NEWS
महानगर पालिका निकाल जाहीर, कोण होणार बहुमताने विजयी
Posted on: 24-02-2017

मुंबई,

राज्यातील 10 महापालिकांपैकी 9 महापालिकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. ठाणे वगळता उल्हासनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नाशिक, नागपूर, अकोला, अमरावती महापालिकांमध्ये भाजप सत्तेजवळ पोहोचली आहे. तर मुंबईत भाजपची सत्तेसाठी चुरस आहे.

महापालिकांचा निकाल

मुंबई महापालिका

 • भाजप – 82
 • शिवसेना – 84
 • काँग्रेस – 31
 • राष्ट्रवादी – 9
 • मनसे – 7
 • इतर – 14

ठाणे महापालिका

 • भाजप – 23
 • शिवसेना – 67
 • काँग्रेस – 3
 • राष्ट्रवादी – 34
 • मनसे – 0
 • इतर – 4

उल्हासनगर महापालिका

 • भाजप – 32
 • शिवसेना – 25
 • काँग्रेस – 1
 • राष्ट्रवादी – 4
 • मनसे – 0
 • इतर – 16

पुणे महापालिका

 • भाजप – 98
 • शिवसेना – 10
 • काँग्रेस – 11
 • राष्ट्रवादी – 40
 • मनसे – 2
 • इतर – 1

पिंपरी-चिंचवड महापालिका

 • भाजप – 77
 • शिवसेना – 9
 • काँग्रेस – 0
 • राष्ट्रवादी – 36
 • मनसे – 1
 • इतर – 5

नाशिक महापालिका

 • भाजप – 66
 • शिवसेना – 35
 • काँग्रेस – 6
 • राष्ट्रवादी – 6
 • मनसे – 5
 • इतर – 4

सोलापूर महापालिका

 • भाजप – 49
 • शिवसेना – 21
 • काँग्रेस – 14
 • राष्ट्रवादी – 3
 • मनसे – 0
 • इतर – 15

नागपूर महापालिका

 • भाजप – 108
 • शिवसेना – 2
 • काँग्रेस – 29
 • राष्ट्रवादी – 1
 • मनसे – 0
 • इतर – 11

अमरावती महापालिका

 • भाजप – 45
 • शिवसेना – 7
 • काँग्रेस – 15
 • राष्ट्रवादी – 0
 • मनसे – 0
 • इतर – 20

अकोला महापालिका

 • भाजप – 48
 • शिवसेना – 8
 • काँग्रेस – 13
 • राष्ट्रवादी – 5
 • मनसे – 0
 • इतर – 6
Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक