BREAKING NEWS
HEADLINE NEWS
व्हॉटसपचं जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर पुन्हा परतणार
Posted on: 11-03-2017

मुंबई,

व्हॉट्सअॅप युजर्स साठी एक चांगली बातमी नवीन आलेल्या व्हाट्सअँप मूळ अनेकांना नराश्य झालेलं त्यामुळं वव्हाटसअँप आता आणताय आपला जून स्टेटस ठेवण्याचं ऑपशन.

 इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅप या फीचरची टेस्टिंग करत आहे. व्हॉट्सअॅप बीटा टेस्टर हे फीचर About नावानेही वापरु शकतात. अँड्रॉईडच्या 2.14.95 बीटा व्हर्जनवर जुनं स्टेटस ऑप्शन दिसत आहे.

खरंतर व्हॉट्सअॅपने अपडेट केलेल्या नव्या ‘स्टेटस’ फीचरबाबत अनेक युझर्स तक्रार करत आहेत. इन्स्टाग्रामच्या ‘स्टोरी’ सारखं स्टेटस फीचर बहुतांश युझर्सना आवडलं नाही.

जर तुम्ही बीटा युझर नसाल तर काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पण तरीही तुम्हाला आताच या फीचरचा वापर करायचा असल्यास, बीटा टेस्टर म्हणून नोंदणी करुन, प्ले स्टोअरवर जाऊन बीटा व्हर्जन अपडेट करु शकता. पण व्हॉट्सअॅप लवकरच हे फीचर औपचारिकरित्या अपडेट करेल.

 

 

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक