BREAKING NEWS
HEADLINE NEWS
नांदेड येथे दलित तरुणीवर सामुहिक बलात्कार
Posted on: 02-08-2017

ऑनलाईन मिडिया, नांदेड

नांदेड येथे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या कार्यालय च्या बाजूच्या कुशीनागर वस्तीत राहणारी बौद्ध दलित तरुणीवर दिनांक 23 जुलै 2017 रोजी 3 शीख समाजाच्या तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे।

आरोपीची नावे 1)दीपकसिंग उर्फ सोनू पिता जसबीरसिंग  भाटिया रा नवीन कौठा 2) कलविंदरसिंग उर्फ कालू पिता राजेंद्रसिंग बावरी रा नवीन कौठा 3) अनोळखी इसम यांनी तलवार गळ्यावर ठेवून पीडित बौद्ध दलित तरुणीवर बलात्कार केला, तिचे केस पकडून तिला दगडावर आपटले, तिच्या तोंडात बोळा खुपसून 3 तास बलात्कार केला आज आरोपींना नांदेड न्यायालयमध्ये ग्रामीण पोलीस स्टेशन मधील पोलिसांनी आणले होते, आरोपीचे वकील हे नांदेड मधील मोठे वकील असून त्यांचे नाव अँड.  अरिफोद्दीन आहे, त्यांनी आरोपींना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला व अट्रोसिटी चे कलम काढावे अशी मागणी अँड. अरिफोद्दीन यांनी केली आहे, ह्या मुळे दलित समाज प्रचंड नाराज आहे आरोपीला 29 जुलै 2017 पर्यंत पीसीआर मिळाला आहे

अट्रोसिटी कायद्याचे कलम लावले असूनही एसडीपीओ अशोक बनकर हे पीडित तरुणीला न्याय मिळवून देण्यासाठी कोर्ट मध्ये आले नाही म्हणून हे प्रकरण सीआयडी पुणे यांच्या कडे वर्ग करावे अशी मागणी अट्रोसिटी कायदा समर्थन समिती नांदेड च्या वतीने केली आहे

तसेच कायदा व सुव्यवस्था चा बट्याबोल करणारे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांना तात्काळ निलंबित करा ह्या मागणी साठी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात जनआंदोलन करण्याचा इशारा सुद्धा अट्रोसिटी कायदा समर्थन समिती च्या वतीने केला आहे

आरोपीची 33 मिनिटांची विडिओ क्लिप संपूर्ण महाराष्ट्रात पाठवावी व पीडित तरुणीस न्याय मिळवून दयावा, कोपर्डी पेक्षा भयंकर कांड नांदेड मध्ये झाले आहे फक्त तिचा जीव वाचला आहे इतके नशीब

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक