BREAKING NEWS
HEADLINE NEWS
अल्पवयीन गरोधर मुलींचा विष पिऊन आत्महात्या चा प्रयत्न !
Posted on: 05-08-2017

ऑनलाईन मिडिया, माजलगाव(प्रमोद बनसोडे)

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी जवळ आसलेल्या खोरीतांडा येथील ऊसतोड मजुराची १५ वर्षीय मुलीवर याच गावातील काहि तरुणांनी अत्याचार केल्याने ती पाच महिन्याची गरोधर आसल्याची बाब तिच्या बाहेर गावाहुन आलेल्या आई वडिलांना समजल्यानंतर त्यांनी आनेक रुग्णांलयात गर्भ पात करण्यासाठी आनेक रुग्णांलयात नेले आसता ते कुणीच न केल्याने सदर पिडीत  मुलीने विष पिऊन आत्महात्या करण्याचा प्रयत्न केला आसता ही तिला उपचारार्थ कुणीच घेऊन जात नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यां सत्यभामा सौंदरमल यांनी तात्काळ ह्या पिडीत मुलीस माजलगाव रुग्णांलयात दाखल करण्यात येवुन गंभिर आसलेल्या मुलीस पुढील उपचार्राथ बीड जिल्हा रुग्नालयात पाठवले आले आसल्याची खळबळ जनक घटना दि.४ रोजी घडली आहे.

          माजलगाव तालुक्यातील राजेवाडी परिसरातील खोरी तांड्यावारील एका ऊस तोड मजुराची भोळसर स्वभावाची १५ वर्षीय मुलीवर या तांड्यावरील काही तरुणांनी अत्याचार केल्याने ती पाच महिन्याची गरोधर राहिली सदर पिडीत मुलीचे आई वडील ऊसतोड कामगार आसल्याने सदरील पिडीत मुलगी आपल्या आजी सोबत राहत होती.ही गंभीर बाब तिच्या आई-वडिलास समजल्या नंतर आपल्या घराची आब्रू वाचवण्यासाठी सदरील मुलीचा गर्भपात करण्यासाठी माजलगाव येथील एका नामांकित डाॕक्टर कडे आनले आसता यांच्या कडुन पैसे मिळणार नसल्याने त्यांना वापस पाठवले. वास्तविक पाहाता हा गर्भ पात करणे आवश्यक आसतांना केला नाही.भेदरलेल्या पिडित मुलीला हा गर्भ पात करण्यासाठी बीड व अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात नेले आसता कुणीच हा गर्भ पात न केला नसल्याने एक महिणा झाल्याने या पिडीत मुलीला पाचवा महिना लागला .

  आत्ता आपले कसे होईल या चितेंत सदर पिडीत मुलीने दि.४ रोजी दुपारी विष पिऊन आत्महात्या करण्याचा प्रयत्न केला तिला वाचवण्यासाठी कुणीच पुढे येत नसतांना येथील सामाजिक कार्यकर्त्यां सत्यभामा सौंदरमल यांनी त्या गावी जाऊन पिडित मुलिस माजलगाव ग्रामिण रुग्णांलयात आनुन गंभीर परिस्थीतीत आसल्याने बीड जिल्हारुग्णालयात पाठवले या बाबत पोलीसांना कसलिही माहिती नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक