BREAKING NEWS
HEADLINE NEWS
धुळे येथून पळून आलेल्या प्रेमींचि आळंदीत आत्महत्या
Posted on: 12-08-2017

ऑनलाईन मिडिया,धुळे (कमलेश बविस्कर)

         धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील डोंगुर्ण गावातील प्रेमियुगल पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे इंद्रायणी नदीकाठी विष प्राशन करुण आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.

 

राहुल साहेबराव (35)वर्ष आणि रीना(गुड् डी) (25)वर्ष आशी मृतांचि नावे.

      रीनाने आत्महत्या करण्यापूर्वी नातेवाइकांना केला होतो फोन....राहुल आणि रीना मागील चार दिवसांपूर्वी धुळे येथून पळून आले होते.विष प्राषन करण्यापूर्वी तिने आपल्या नातेवाइकांना फोन केला होता.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक