BREAKING NEWS
HEADLINE NEWS
हिंगणा तहसिल मध्ये नवनियुक्त नायब तहसिलदार पदी दर्शना सुर्यवंशी यांची नियुक्ती
Posted on: 11-01-2018

हिंगणा /नागपूर  (प्रतिनिधी-दिलीप टेंभरे) हिंगणा / हिगणा तहसील संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहासिलदार पदावर नुकत्याच पदभार सांभाडेले असता  सभा घेण्यात आली असून त्याप्रसंगी नवनियुक्त श्रीमती दर्शना सुर्यवंशी  यांनी आवश्यक असलेल्या निराधार ,वृद्ध व्यक्ति, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, विधवा महिला ईत्यादी गरजुनां   परिपुर्ण न्याय मिळवुन देण्यास कटीबद्य राहील असे म्हटले त्यावेळी संजय गांधी निराधा योजनेचे अध्यक्ष  मधुकर पारधी व समितिचे  सदस्य  राजु मुन,ललीता झलके , जागेश्वर कावळे, ज्ञानेश्वर हुसकुले, राकेश दुबे, राजेश सिंग, शामसुंदर मनीयार  ईत्यादी उपस्थिती दर्शवली असता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हिंगणा ललका अध्यक्ष आशिष गोंडाणे उपाध्यक्ष दिलिप टेंभरे तसेच राष्ट्रीय युवा मराठी पत्रकार संघाचे विदर्भाध्यक्ष गजानन ढ़ाकुळकर व हिंगणा तालुका अध्यक्ष देवेंद्रजी सिरसाट यांच्या संयुक्त पत्रकार संघाच्या वतीन श्रीमती दर्शना सुर्यवंशी यांना शुभेच्छा दिल्या.

Share this article:
Comment on this article:
comments powered by Disqus
Advertisement
फेसबुक